राज्यपालांनी उत्तर द्याव ही आमची अपेक्षा आहे | बाळासाहेब थोरात

2021-12-28 0

#BalasahebThorat #BhagatSinghKoshyari #MaharashtraTimes
राज्यपालांनी उत्तर द्यावं ही अपेक्षा आहे. आम्ही अद्याप काही निर्णय घेतला नाही. लोकसभेत जो निर्णय घेण्यात आला त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. "आम्ही जो नियम केला आहे कायद्याने निर्णय घेतला आहे. जर प्रकरण कोर्टात गेलं तर आम्ही आमची बाजू मांडू" असं विधान बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

Videos similaires